A peek into Chef Sanjeev Kapoor’s Studio… #behindthescenes #sanjeevkapoorstudio #sneakpeek

Click to Subscribe:
For more dishes:
To get on your Google or Alexa devices, click on this link:
Finest cooked in Wonderchef Kitchenware.
Purchase Now on:
Facebook:
Twitter:
Instagram:

A peek into Chef ’s Studio… #behindthescenes #sanjeevkapoorstudio #sneakpeek

You May Also Like

About the Author: Yvette Cook

4 Comments

  1. च्यायला एका Video साठी ऐवढा खर्च…
    आणि सर्व पदार्थ तर आधीपासूनच तयार करून ठेवताहेत आणि संजीव सर नुसते Camera समोर पदार्थ बनवायची Acting करून दाखवतात…
    व्वा भारीच आहे सगळं आणि आम्ही मुर्खा सारखे टक लावून बघतं बसतो तरी म्हणतोय हुबेहूब ह्यांच्या सारखं बणवून सुध्दा बरोबर का नाही होतं त्याचं कारण आज समजलं…
    व्वा जणतेला चांगलंच ऐडं बणवताय साहेब तुमच्या कडे असेल अमाप पैसा ऐवढा सर्व Staff आणि खर्च करायला पण जे खरोखर Camera समोर पदार्थ बनवतात त्यांना Comments and View मिळतं नाहीत कारण तुमच्या सारखी दोन दोन Kitchen आणि डझनभर माणसं Off Camera हाताखाली नसतात…
    तुम्ही तर कमवून बसलाय पण ज्यांना गरज आहे त्यांना वर येऊद्या…
    जनतेला आणि बघणार्यांना आवर्जून सांगणं आहे कि Please जे गरीब आहेत आणि नुकताच Channel चालू केला आहे त्यांना Support करा…
    धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *